कविता असावी तुझ्या सारखी
——***——***——***——
तो – कागं ?, कविता म्हणजे काय गं ?
——***——***——***——
तो – कागं ?, कविता म्हणजे काय गं ?
ती – कविता ??
अरे, जे मी लिहिते न, ती कविता. तुला नाही आवडत ?
अरे, जे मी लिहिते न, ती कविता. तुला नाही आवडत ?
तो - नाही गं, कविता अशी नको
जशी तू लिहिते. कविता अशी नसते
जशी तू लिहिते. कविता अशी नसते
ती - अशी नसते ?
मग, कशी असते ?
कशी असायला हवी ?
मग, कशी असते ?
कशी असायला हवी ?
तो - अगं, कविता न
निरागस असायला हवी
प्रेमळ असली पाहिजे
कविता असावी, दव-बिंदु सारखी
कोजागिरीच्या चंद्रा सारखी
दिवाळी च्या पाहाटे सारखी
थंड-गार हवे सारखी
कविता असावी
मोगराच्या कळी सारखी
तुझ्या गालावरच्या खळी सारखी
.
.
कविता असावी
कोवळ्या उन्हा सारखी
पावसानी सारवलेल्या वनां सारखी
डांगरा आड लपलेल्या सूर्या सारखी
गणपित ला वाहिलेल्या दूर्वां सारखी
कविता आसावी
समुद्राच्या लाटांसारखी
तुझ्या गुलाबी ओठां सारखी
प्रेमळ असली पाहिजे
कविता असावी, दव-बिंदु सारखी
कोजागिरीच्या चंद्रा सारखी
दिवाळी च्या पाहाटे सारखी
थंड-गार हवे सारखी
कविता असावी
मोगराच्या कळी सारखी
तुझ्या गालावरच्या खळी सारखी
.
.
कविता असावी
कोवळ्या उन्हा सारखी
पावसानी सारवलेल्या वनां सारखी
डांगरा आड लपलेल्या सूर्या सारखी
गणपित ला वाहिलेल्या दूर्वां सारखी
कविता आसावी
समुद्राच्या लाटांसारखी
तुझ्या गुलाबी ओठां सारखी
कविता असावी
पावसाळ्याच्या पावसां सारखी
गड-गडणर्या ढगा सारखी
भावगीताच्या गोडी सारखी
नदीतल्या होडी सारखी
.
.
कविता असावी
रातराणीच्या गंधा सारखी
तुझ्या-माझ्या रेशमीबंधा सारखी
कविता असावी तुझ्या सारखी
तुझ्या माझ्या प्रेमा सारखी
तुझ्या माझ्या प्रेमा सारखी
©®राहुल उज्जैनकर ''राहुल''
Dated :05-11-2014
पावसाळ्याच्या पावसां सारखी
गड-गडणर्या ढगा सारखी
भावगीताच्या गोडी सारखी
नदीतल्या होडी सारखी
.
.
कविता असावी
रातराणीच्या गंधा सारखी
तुझ्या-माझ्या रेशमीबंधा सारखी
कविता असावी तुझ्या सारखी
तुझ्या माझ्या प्रेमा सारखी
तुझ्या माझ्या प्रेमा सारखी
©®राहुल उज्जैनकर ''राहुल''
Dated :05-11-2014
No comments:
Post a Comment