Wednesday, December 12, 2012

जेव्‍हा शब्‍द सुचत नाहीं..

जेव्‍हा शब्‍द सुचत नाहीं.............

आवरता येत नाही भावनांचा वेग
नियतीचा तोल
डोळ्रयांतील अश्रुंचा वेग
पावसाच्‍या सरी कोसळतात
पूर येतो पापण्‍यांच्‍या काठेला
सर्व काही धुकं, होत जातं
मन हे शब्‍दां वाचून मुकं होत जातं
जेव्‍हा शब्‍द सुचत नाहीं.............
डोळ्रयांतील पाण्‍याला
कोणीच झेलत नाही
बांध फुटतो,हुंदके येतात
मन तरी वळत नाहीं
कुणाला ही माझी व्‍यथा
कशीच कां कळत नाही
कुण्‍याच्‍याही मनांत
पश्‍चातापाचे अंकुर ही फुटत नाहीं
जेव्‍हा शब्‍द सुचत नाहीं.............
रोज रात्री तुझीच आठवण
तुझ्याच कुशी साठी
माझं..हरवलेलं बालपण
शोधत राहते..चंद्रा बरोबर
तो ही एकटाच असतो
काही सुध्‍दा बोलत नाहीं
जुणु त्‍याला ही माझ्या
भावना काही कळत नाहीं
किंवा...शब्‍दां वाचून
बोलावं काय
त्‍याला ही सुचत नाहीं
अशीच होते दशा
आपली, जेव्‍हा शब्‍द सुचत नाही
     जेव्‍हा शब्‍द सुच नाहीं.............
राहुल उज्‍जैनकर 'फ़राज़' 

8 comments:

  1. थोड़ा बहुत समझ मे आ गया :)

    ReplyDelete
  2. बहुत ही सुन्दर रचना...
    खुप छान:-)

    ReplyDelete
  3. जेव्हा शब्द सुचत नाही तेव्हा डोळे बोलतात.

    ReplyDelete
    Replies
    1. अगदी बरोबर.... डोळे बोलतात
      पण दा.......... असे बोलके डोळे जवळ पास असले पाहिजेत नां ?

      Delete
  4. उत्‍साहवर्धन के लिये आप सभी का हार्दिक धन्‍यवाद


    सादर

    ReplyDelete
  5. जेव्हा शब्द सुचत नहीं
    पण मनाच्या मूक भावना सगळ काही सांगुन जातात
    खुप दिवसाने मराठी कविता वाचायला मिळाली
    सुन्दर ...

    ReplyDelete
  6. अति सुंदर, भावपूर्ण आणी हृदया ला लागणारी.
    नुसत आवडली हा शब्द अति लहान आहे पण
    पुढील शब्द सुचत नाही.

    ReplyDelete
  7. भाषा व रचना शैली बाबत योग्यता पाहून छान वाटले. अभिनंदन.

    ReplyDelete

प्यार वफ़ा इश्क की बातें, तुम करोगे ?प्यार वफ़ा इश्क की बातें, तुम करोगे ?

प्यार वफ़ा इश्क की बातें, तुम करोगे ? इमानो दिल,नज़ीर की बातें तुम करोगे ? तुम, जिसे समझती नही, दिल की जुबां मेरी आँखों मे आँखें डाल,बातें तुम...