आडोश्याला म्हणून एका दुकानाच्या शेड च्या खाली उभा झालो,
रसत्या च्या काठेला एक म्हातारी बसली होती,
त्या भर पावसात....सुद्धा !
मनांत किती तरी प्रश्न,धावा काढू लागले....
देव आहे कां ?
समजा तो आहे, म्हनटलं तर.....
एवढा निष्ठूर कां बरं ?
मागच्या जन्माचे पाप म्हणून आपण मोकळे होतो.....
खरचं, माग्चा किंवा पुढचा जन्म असतो ?
तरं मग, देवाला एकाच जन्मात, पाप वसूल करयची
एवढी घाई कां ?
दे त्याला १०-१२ जन्म अनं, करून...घे....वसूल
पण नकोरे....एवढे....दु:ख..........................!!!!
तसं पाहीलं तर, देव एवढा...निष्ठूर ही नाहीये....
एखाद्या सिंधी इसमाहून ही....१०० पटीनी...पूढे आहे..(म्हणूच तर आपण याला देव म्हणायचे)
त्यानी या म्हातारी ला दुःख तर दिले...पण
संवेदना मात्र हेरावून घेतली.....
जी काही संवेदना होती ती.... प्रेक्शका च्या मनांत...(अर्थात माझ्या)
आपल्याला ही देवा सारखे....(संवेदना शून्य होण्याचे) सामर्थ्य लाभो...
बघतो....मलां.....देव.....होता येतं कां ?
तो पर्यंत.....
.....हा ब्लाग आहेतच....मी एक सामान्य माणूस आहे म्हणून सांगायला.......
--
RAHUL UJJAINKAR
B-13, Atulanchal Parisar
Janki Nagar, Badi Ukhri
Jabalpur (M. P.)
INDIA. Mobile - +91998-160-1628