काही भावना असतात ज्या पोहचवू शकत नाही....इच्छा असून बरेच काही बोलू शकत नाही....असे एक ना अनेक बरेच अनूभव
प्रत्येकालाच आले असतील....फरक एवढाच असेल...."koi kahata hai koi chupata hai.....
आयुष्याला fullstop लागायच्या आधी
काहीतरी करून दाखवायचय,
लाखोन्च्या गर्दीत स्वतःसाठी
'red carpet' बनवायचय !!
आयुष्याला fullstop लागायच्या आधी
काहीतरी करून दाखवायचय,
आरशासमोर उभ राहून
नजर वर करून 'त्याला' बघायचय,
ताठ मानेनेच 'त्या' समोरच्याला विचारायचय,
तू फ़क्त बोल,अजून कोणत क्षितिज गाठायचय!!
आयुष्याला fullstop लागायच्या आधी
काहीतरी करून दाखवायचय,
सर्वान्च्या मनात एक छोटस
घर करून राहायचय,
माझ्या नुसत्या आठवणीन्तूनच
दुःखी मनान्ना हसवायचय,
एकदा का fullstop लागला
की आठवणीन्तूनच मला पुन्हा जगायचय!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
प्यार वफ़ा इश्क की बातें, तुम करोगे ?प्यार वफ़ा इश्क की बातें, तुम करोगे ?
प्यार वफ़ा इश्क की बातें, तुम करोगे ? इमानो दिल,नज़ीर की बातें तुम करोगे ? तुम, जिसे समझती नही, दिल की जुबां मेरी आँखों मे आँखें डाल,बातें तुम...
-
लाल सुर्ख है उसके पांव की मेहंदी,जरा देख तो लूं क्या किया है कमाल मेरे खूने जिगर ने,जरा देख तो लूं मद्दतों मेरे पहलू में रहा ...
Very nice. Liked.
ReplyDelete